U#राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष#i.
काय आवस्था बनली माझ्या महाराष्ट्राची,
कधी काळी देशात काहीही झाले की *शरद पवारांन* कडे यावे लागायचे,
Corporate जगत आसो किंवा एखादे Government Project पवारांनाच्या सही e पुर्ण नाही व्हायचा,एतकेच काय आजचे पंतप्रधान *मोदी* सुध्दा l3 साठी पवारांचे पाय पकडायचे
पुढे आजित दादांनी तोच वसा चालू ठेवत महाराष्ट्र नं-1 ठेवला,e
पण आज काय आवस्था med
आता आमित शहा आणि मोदीचे पाय पकडावे लागतायत,
कुठला कोण आमित शहा आज मुंबई थोडतोय,
मोदी महाराष्ट्रातील Project गुजरात ला घेऊन जातायत....
विचार करा आपल कोण आणि लोकाच कोण.
आहमदाबाद,सुरत पुढे आज मुंबई-पुणे चे महत्त्व कमी होतय
आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त *मराठी* माणुस.....
उठा जागे व्हा आणि पुन्हा कामाला लागा आज नाही तर उदया नाही......
आज पुणे-मुंबई, औरंगाबाद, नाशिक,सोलापूर, सातारा,बारामती, लातुर,नांदेड ला नौकरी करतायत तेच उदया सुरत,गाधीनगर,आहमदाबाद ला जावे लागेल......
जर हे होवु दयायचे नसेल तर आता एकच पर्याय
*आजित दादा*
आपला,
ऋषिकेश नानासाहेब पवार पाटील(लांडे)बामणी
9657695783
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰