रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

जनसेवक अरुण काका पवार

शुन्यातुन विश्व निर्माण करून पुन्यामधील पिंपळे गुरव येथे स्वताचे अस्तित्व निर्माण करणारे आदर्श व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते #पिंपरी #चिंचवड चे भावी #नगरसेवक श्री अरूण ( बापू ) पवार यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

14 ऑगस्ट  रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात श्री अरुण (काका)पवार   नावाच उगवते नेत्रुत्व जन्माला आलं. तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने शेतकरी व होतकरू तरुणाइचा एक आदर्श जनसेवक उस्मानाबाद नगरित आले. . अख्या उस्मानाबाद जिल्ह्य़ात आपुलकीने व निर्मल मनाने सेवा करणारे माझे आदरणीय काका , 🙍. नेहमी माणुसकी व जनसेवा यांच्या घोळक्यात असणारे तसेच कित्येक गुणगौरव मिळवणारे आमचे अभिमान .ज्यांच्याबद्दल कितीही लिहावे तेवढे थोडेच. सर्व प्रकारच्या जनहिताच्या कामांमध्ये स्वतःला झोकून देतात📚.नेहमी माणुसकीला थारा देउन प्रत्येकाला एकमेकांशी जोडण्याचे काम करणारे. स्वभावाने शांत  असे आमचे लाडके काका वाढदिवसांनिमित्त आपणांस
शिवनेरीची श्रीमंती;
रायगडाची भव्यता;
प्रतापगडाची दिव्यता;
सिंहगडाची शौर्यता;
अजिंक्यता-याची विशालता;
 आणि सह्याद्रिची उंची;
लाभो हिच शिवचरणी प्रार्थना ...!!!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
 वाढदिवसांच्या हर्दिक शुभेच्छा..
💐💐💐💐💐💐💐💐 शुभेच्छक शिवप्रेमी ऋषिकेश पवार   व मिञ परिवार बामणी🎊🎉🎂

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...