ઉदंड_आયુષ્યાच्या_अનંત_શિવશુभेच्छा
#आई_जગदंबा_तुम्हाલા_ઉदंड_आયુષ્ય_देવૉ
ઉदंड_आયુષ્યાच्या_अનંત_શિવશુभेच्छा
#आई_जગदंबा_तुम्हाલા_ઉदंड_आયુષ્ય_देવૉ
३ शुभ चिंतक माझ्या जीवनातले ,प्रत्येक वळणावर योग्य मार्गदर्शक देणारे
१ बालाजी भंडारे range officer excise duty
२ भागवत बगाडे सर शिक्षक
३ आनंद जमादार सर शिक्षक
धाक काय असतो, जगणे काय असते अश्या कित्येक गोष्ठीचा अनुभव त्यांच्या सर्व साफल्य आयुष्यात करून देणारे 3 महत्वाचे व्यक्ती ,ज्यांनी जगण्याची नवीन उमेद मनामध्ये पेरली असे 3 आशादायी किरण ,ज्यांच्याविषयी बोलताना आपुसक आदरपूर्वक भीती तसेच अतोनात प्रेम आठवते , ज्यांच्या जीवन शैलीमुळे प्रत्येक जण प्रभावी होऊ शकते असे हे 3 व्यक्तिमत्व त्यांचा आज वाढदिवस, 🎂🙏 त्यांच्याविषयी किती बोलावे तेवढे कमीच आणि त्यांच्याविषयी चा आदर आयुष्यभर मनात वाढतच जाईल ,त्यांनी एक उमेद दिली आपल्या कार्यातून नक्कीच त्याची पोचपावती देऊ😊
शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९
3 wellwishers
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
मैदान
मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत सणासुदाला पण यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...
-
माणपाणाच्या पलीकडचे स्वावलंबी जग कधी मी पाहिलेच नाही... स्वतःच्या चुकीला थारा देणारे सोडून कधी माघार घेणारे मी पाहिलेच नाही... मान-अपमान...
-
#वाढदिवसाच्या_शिवमय_शिवशुभेच्छा ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ #आपण_शिवनेरीसारखे_यशाचा_उगम_व्हावे, #तोरण्यासारखे_कर्तृत्वाचे_तोरण_बांधावे. #पुरंदरासारख...