*माणुसकी_चा_झरा*
थंडीत अंगावर काटा आणणारा प्रसंग
*पुन्हा एकदा एका बेवारस व्यक्तीला जीवदान*
मागील दोन दिवसांपासून उस्मानाबाद शहरातील शहर पोलीस स्टेशन शेजारी 1 बेवारस माणूस वय अंदाजे 65 वर्ष हाताला पायाला जखम आणि तोंडाला मोठी गाठ आली होती, तो माणूस रस्तावर दोन दिवसांपासून अन्न पाण्याविना राहत होता आज सकाळी काही लोकांनी फोन करून ही माहिती कळवली असता मी त्या ठिकाणी स्माईल प्लस फाऊंडेशन चे योगेश मालखरे Yogesh Malkhareयांच्या मार्गदर्शना खाली संकेत हरवले Sanket Harwale, गगन ढेकणे, वैभव इंगळे आणि मी मनोज घायाळ आम्ही 108 अंबुलन्स ला फोन केला व गाडी ची मागणी पण गाडी उपलब्ध नसल्याचे समजले त्यामुळे त्यांनी तुळजापूर हुन गाडी 20 मिनिटात पाठवून दिली आणि त्यात ड्युटी वर असलेले डॉकर आणि ड्रायहवर आणि मोलाची मदत केली...
उस्मानाबाद सिव्हिल हॉस्पिटल च्या कर्मचाऱ्यांनी पण तातडीने मदत उपलब्ध केली आणि जर या माणसाला आज हॉस्पिटल ला आणले नसते तर थंडीने गारठून त्याचा मृत्यू झाला असता असे सांगितले...
मित्रानो व्हिडीओ काढून फेसबुक वर टाकून आम्ही पब्लिसिटी मिळवत नाही पण असे व्हिडिओ पाहून आताच्या माणसातली जी माणुसकी मेली आहे ती पुन्हा परत येईल...
गंगा स्नान करून किंवा तीर्थयात्रा करून जे पुण्य मिळत नाही ते पुण्य एखाद्याचा जीव वाचवून मिळते
तुम्ही देखील असे कामे करून पाहा खूप छान वाटेल...
व्हिडीओ आवडला तर नक्की शेर करा...
आणि जर असे बेवारस कोणी आढळले तर आम्हाला
9420687872 मनोज घायाळ किंवा 8788249203 संकेत हरवले या नंबर वर फोन करा
धन्यवाद
Maratha Gagan Dhekane व वैभव इंगळे आपले आभार....
- मनोज मधुकर घायाळ
Manoj Madhukar Ghayal
गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७
#माणुसकि जिती हाय दावणारा क्षण
बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७
✌⛳अखेर न्याय मिळाला⛳✌
*कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली त्याबद्दल न्यायव्यवस्थेचे खूप खूप आभार*.
*मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे*
🚩एक मराठा लाख मराठा🚩
कोपर्डि घटनेतील तिन्ही आरोपीना दोषी ठरवून सत्र न्यायालयाने आज़ फाशीची शिक्षा सुनावली . क्रांती मोर्चातील एक प्रमुख मागणी सध्या तरी पूर्ण होताना दिसत आहे . क्रांती मौर्चात सामील असलेल्या सर्व समाज बांधव भगिनिँचे हे यश आहे . या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे मोठे योगदान आहे .त्यांनी तिन्ही आरोपीना शिक्षा व्हावी यासाठी नेटाने प्रयत्न केले यासाठी त्यांचे विशेष आभार ! 🙏🏻
शिवप्रेमी ऋषिकेश नानासाहेब पवार लांडे
शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७
स्वतः ⛳शिवभक्त 👑विशाल तळेकर युवा मंच👬✌
#वाढदिवसाच्या_शिवमय_शिवशुभेच्छा
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
#आपण_शिवनेरीसारखे_यशाचा_उगम_व्हावे,
#तोरण्यासारखे_कर्तृत्वाचे_तोरण_बांधावे.
#पुरंदरासारखे_धुरंदर_व्हावे,
#प्रताप_गडासारखे_प्रतापी_व्हावे.
#पन्हाळ्यासारखे_संकटाच्या_वेढ्यातुन_बाहेर_पडावे,
#सिंहगडासारखे_संकटांशी_निधड्या_छातीने_लढावे.
#लोहगडासारखे_ताकतवान_व्हावे,
#रामसेज_सारखे_अजिंक्य_गगनाला_गवसनी_घालनारे_यश_मीळवावे___
#आणि
#आपण_आपल्या_क्षेञातील_सह्याद्री_व्हावे_हिच_ईच्छा,
#आपणास_जन्मदिनाच्या_शिवरायांच्या_गडकोटांच्या_तटबंदी_येवढ्या #मजबुत_शिवमय_शिवशुभेच्छा... ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬■
⛳शिवभक्त विशाल तळेकर⛳
याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎂🎂
शुभेच्छुक: प्रतिक निचीत मित्र परिवार...
ऋषिकेश पवार मित्र परिवार..
निखिल चव्हाण मित्र परिवार
अभिजीत खटके मित्र परिवार
अजिंक्य कांबळे मित्र परिवार
ज्ञानल घुले कारभारी मित्र परिवार
अमोल नावडे मित्र परिवार
गणेश मारणे मित्र परिवार
ओंकार बेडेकर मित्र परिवार
राणाकुणाल ठाकुर मित्र परिवार
संकेत सोनवणे मित्र परिवार
शुभम गोळे मित्र परिवार
Aniket Gawas AG friends circle
LUDOKINGS FRIENDS CIRCLE
मैदान
मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत सणासुदाला पण यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...
-
माणपाणाच्या पलीकडचे स्वावलंबी जग कधी मी पाहिलेच नाही... स्वतःच्या चुकीला थारा देणारे सोडून कधी माघार घेणारे मी पाहिलेच नाही... मान-अपमान...
-
#वाढदिवसाच्या_शिवमय_शिवशुभेच्छा ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ #आपण_शिवनेरीसारखे_यशाचा_उगम_व्हावे, #तोरण्यासारखे_कर्तृत्वाचे_तोरण_बांधावे. #पुरंदरासारख...