ज्या पोरांचा बाप पाळण्यात खेळत होता, त्यावेळी #श्री_शरद_पवार_साहेब पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, ती पोरं आज साहेबांवर टीका करतायत. ज्यांच्या बापाला शरद पवार साहेब काय आहेत हे माहीत नाही, त्या पोरांना शरद पवार साहेब कसे माहीत असणार...?
मंगळवार, १८ जुलै, २०१७
सोमवार, १७ जुलै, २०१७
REALITY IN बामणी
आपल्या गावातील परिस्थिती वर मनापासून लिहिलेले मनोगत.......
#मुद्दे
1. संपुष्टात आलेली आपुलकी
2. मुजोरीपणा
3. राजकारण
4. माफी
प्रत्येकजण मी व माझे यातच का गुंतागुंत झालाय ?अगोदर प्रत्येक जण एकमेकांना आपले मानुन चालायचा तसेच आज का नाही. त्याला कारणीभूत वरील मुद्दे आहेत. व्यक्ती अगोदर समाजाचा नसुन तो एकमेकांना नात्याने धरून होता मग कोणी भाउ मानायचा तर कोणी बहीण... आज इथे आपलीच माणसे सख्या भावाला value नाहीत देत. प्रत्येकाला अहंकार नावाचा रोग ठासून भरलाय. त्यामुळे मि पणा सोडुन द्या. दुसर्यांच्या कानाने ऐकून आपल्या जवळच्या व्यक्ती बद्दल द्वेष नका ठेवू. त्यामुळे आपली जिव्हाळ्याची माणसे दुर होत आहेत याचे खुप दुख आहे..
आपली तरुण पिढी जबाबदारी पार विसरून गेली आहे. घरचे खायचे आणि एखाद्या फालतू व्यक्ती साठी लाचार व्हायला आवडते. खुप लहान वयात खुप जण तर व्यसनी झाले आहेत. त्याला कारणीभूत पालकांचे दुर्लक्ष आणी संगत गुण . आपल्या पाल्याला जर आपण संस्कार ठिक दिले तर अशा गोष्टी होणार नाहीत. मि हे लिहिले आहे कारण याचा परिणाम बरबाद होत असलेल्या पिढीला अक्कल येण्यासाठी. ही खुप गंभीर बाब आहे. अशा छोट्या शुल्लक कारणाने खुप बदल घडतात..
आपल्या गावाला विकास नाव खुप जुने आहे. गावात सुधारणा व्हावी असे पण खुप जणांना वाटते. पण ज्यांना वाटते त्यांच्या बद्दल समाजात विष कालवणारे पण खुप आहेत. काही अशी व्यक्ती गावात आहेत कि गावचा त्यांना एकतर कुठलाच वारसा नाहिय . आपल्या गावात येवुन दोन तीन लोकांना घेऊन पत्ते खेळणे. आणि सोबत बसणारे पण असे असतात की घरी त्यांच्या आशेवर सगळे उपाशी असतात. घृणास्पद असल्या वागण्याने खुप चिडचिड होते. आणि राजकीय तर आपल्या पाठीशी 2 . 3 पिणारी डांबरट घेउन हिंडतात. मग काय खात बसतात निधी. विचारणारे हिम्मत नाहीत ना करत. कारण त्यांना तशा गोष्टींना सामोरे जाण्याची हिम्मत नसते . म्हणून निवडून देताना पण एका दिवसाच्या हाॅटेलचया जेवनाचा व एखाद्या काॅरटर दारूचा विचार नका करू. आपल्या उज्ज्वल भविष्यात कोण उपयोगी पडेल याचा विचार करा . माझे बोलणे जरा गंभीरपणे घ्या. विचार भविष्याचा केला तरच ठिक आहे....
कृपया गैरसमज करून घेऊ नये. कडवट आहे पण सत्य आहे. आणि ज्याला कोणास त्रास असेल हया लिखाणाचा त्यानि आपले विचार मांडा .
आपला शुभचिंतक,
#ऋषिकेश नानासाहेब लांडे(पवार) बामणी
संपर्क_9657695783/7972600825
मैदान
मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत सणासुदाला पण यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...
-
माणपाणाच्या पलीकडचे स्वावलंबी जग कधी मी पाहिलेच नाही... स्वतःच्या चुकीला थारा देणारे सोडून कधी माघार घेणारे मी पाहिलेच नाही... मान-अपमान...
-
#वाढदिवसाच्या_शिवमय_शिवशुभेच्छा ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ #आपण_शिवनेरीसारखे_यशाचा_उगम_व्हावे, #तोरण्यासारखे_कर्तृत्वाचे_तोरण_बांधावे. #पुरंदरासारख...