तुझ्यावर केलं होतं प्रेम आणि तुझ्यावरच अंतिम आहे
सांजवेळ येते जाते फक्त वेडापिसा झालाय माझ्या उतावीळ अश्रुचा थेंब
सांग एवढा तरी का लावलास जीव ह्या वेड्याला
जगणे अवघड झालय तोंड देऊ कोणाकोणाला
मीच वेडा होतो जो की आशेवरती जगलो
ह्या तुझ्या बोलण्याला खरंच जीवापाड ह्रदयात घेऊन बसलो
Rushi..♠️
शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१
रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१
माणुसकीचे भान 🤐📝
असह्य वेदना,जबाबदारी याच ओझं कोणाला नसते
सोपं असत फक्त अलगद कारण सांगून बाजूला होणं
मी ही सोसलय सगळं अनुभव घेऊन जग पाहतो
हिंदुसलेला राग नसे मनी , कसंबसं तरी साधं जीणं
प्रेम ,जग ,अनुभव यावर बोलून वेगळे काय सांगू
आपुसक गळून पडलेलं पान तेच माझं आसमंताच ओसाड रान
जग हे असेच आहे आणि असच राहील काही गोष्टी सोडता सुटत नाहीत म्हणून मुकाट्याने सोसत चला अपमान
बदला घेणं किंवा प्रत्युत्तर देणं असा सांगाडा जोडून मी कसा बाजूला होईल
खुप जग पाहिलंय म्हणून टिकवून आहे
सहनशीलतेत अजूनही माणुसकीच भान
Rushi...🖋️

एकटाच मी📝🤐
खुप अनुभव घेऊन लेखणी हातात घेणारे खुप आहेत
पण त्या अनुभवांना आठवून जळत जळत धुपणारा एकटाच मी
खुप वेळ गेला आहे आणि जाईल पण मला सावरण्यास पण एवढा त्रास सोसणारा एकटाच आहे का मी ?
बोलून दाखवून मला माझं सगळं मोल शून्य नाही करता येत पण बाकीची दुनिया तर आनंदात आहे परी डोंगर कोसळलेला एकटाच मी
Rushi....📝

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
मैदान
मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत सणासुदाला पण यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...
-
माणपाणाच्या पलीकडचे स्वावलंबी जग कधी मी पाहिलेच नाही... स्वतःच्या चुकीला थारा देणारे सोडून कधी माघार घेणारे मी पाहिलेच नाही... मान-अपमान...
-
#वाढदिवसाच्या_शिवमय_शिवशुभेच्छा ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ #आपण_शिवनेरीसारखे_यशाचा_उगम_व्हावे, #तोरण्यासारखे_कर्तृत्वाचे_तोरण_बांधावे. #पुरंदरासारख...