शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

Rahul deshmukh

आपले भाई लोग
ऊसका कोई क्या बिगाड पाये..
जिसके पास #शेर जैसै भाई हो...
#राॅयल_कारभार ..💪💪💪💪⛳

माझ्यावर लक्ष वेधून माझ्या जिवाचा विचार करणारा,अख्या जगासोबत माझ्यासाठी लढणारा,माझी प्रत्येक उणीव भरून काढणारा. माझ्यासाठी तो आणी त्याच्यासाठी मी कधीही ऊभा राहणारा तोच तो माझा जिवलग मोठा भैया नव युवा उद्योजक राहुल राजाराम देशमुख(#MD OF ELEPHANT MATERIAL HANDLING EQUIPMENT)

सख्या भावाची जागा माझ्या त्याच भावाने घेतली😚😚😙😙👬🎂🎂🎂🎂WISH U MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY DEAR👬😙🎂⛳

ajju nd aniket birthday soft corner

#शिवछत्रपती आणि #संभाजी महाराज यांचे पाईक मावळे,
आयुष्य कसे जगावे याची उत्तम उदाहरणे
 1)अजिंक्य कांबळे(AK 47)
2)अनिकेत भाऊ निकटे
जे काही लिहलेले आहे ते दोघा भावांसाठी
मला आयुष्यात कधीच न विसरणारे मला माझ्या मनात काय चाललंय याचं अचुक भान असलेले माझ्या मनाशी खुप घट्ट नात असलेले आणि संपुर्ण मित्र परिवारात सगळ्यांचा लाडका असलेले .
एखाद्याला धिर देऊन नविन पंख देऊन आयुष्य कसे जगायचे याची वाट दाखवणारे जिवाभावाचे मित्र , यांच्या सोबत असल्यास कसलेही दुःख विसरवुन यांची सोबत सोडुच वाटत नाही. स्वतःच्या जिद्दीने आणि नेहमी हसर्‍या चेहर्‍याने सगळ्यांनाच एक प्रेरणा देणारे माझे लाडके भाऊ . रक्ताचे नसले म्हणून काय झाले जिव लय लावतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂👬😙💃⛳💃💃⛳😚🎂....
शुभेच्छुक= विशाल तळेकर मित्र परिवार ,घुले पाटील मित्र परिवार ,प्रतिक निचित मित्र परिवार. ऋषिकेश पवार(लांडे) मित्र परिवार

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

👬माझे विनंती कळकळीची👬

👬⛳निवडणुकीतील खरे बोल⛳👬

निवडणूक काळात आपल्या मित्रांसोबत तेवढेच प्रेमाने रहा

सगळेच आपले भाऊबंद आहेत
निवडणूक लढविणार आहेत तो एक आत्मियतेचा विषय आहे तेव्हा मनोभावे रुसुन राग धरून चालणार नाही. आपल्या आपल्या मित्रांबरोबर आहोत तसेच वागावे.बदल होता कामा नये.

आपल्याच विकासात्मक भावनेवर अवलंबून असेल ते गावचे सरपंच पद .

तेव्हा आहात तेवढ्याच प्रेमाने रहा.
निवडणूक काय 1 महीन्यात संपेल .
#Unity is symbol of #strainth

ऋषिकेश नानासाहेब पवार (लांडे)

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...