लागलेल्या सवयी मोडून आलोय
लोकांच्या बोलण्याच झाकण झालोय
स्वप्नांना आरशात मिरवून आलोय
मनाला टोचनार पकडून चाललोय
मनाला सामर्थ्यांन जिंकून गेलोय
#वाटसरू_मी_मनाच्या_धुंदीचा
marathikavitaanicharolya.blogspot.com
मंगळवार, २५ जून, २०१९
एक हुलकावणी
शनिवार, २२ जून, २०१९
बामणी तहानलेल माझं गाव
#Small Motivation
कधी कधी जोंधळ्याच्या शेतातील वेड्या पाखरांकडे बघतांना आयुष्याचा भास होतो.
बहुतांशी पाखरं,अपयशाच्या बुजगावण्यांना घाबरून संधीच्या शेतात उतरतच नाहीत.आणि शेतातील बुजगांवणी खोटी आहेत हे कळेपर्यंत संधीचा हुरडा संपून, पीकांची मळणी झालेली असते.
पंखात धग आणि चोचीत रग असेपर्यंत बुजगावण्यांना घाबरायचे काम नाही आणि हे दोन्ही संपल्यावर जगण्यात काही राम नाही.
#बामणी
#एक तहानलेलं गाव
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
मैदान
मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत सणासुदाला पण यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...
-
माणपाणाच्या पलीकडचे स्वावलंबी जग कधी मी पाहिलेच नाही... स्वतःच्या चुकीला थारा देणारे सोडून कधी माघार घेणारे मी पाहिलेच नाही... मान-अपमान...
-
#वाढदिवसाच्या_शिवमय_शिवशुभेच्छा ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ #आपण_शिवनेरीसारखे_यशाचा_उगम_व्हावे, #तोरण्यासारखे_कर्तृत्वाचे_तोरण_बांधावे. #पुरंदरासारख...