जे पाहीजे ते नको आहे फक्त डोळ्यांदेखत राहावं ,
अपेक्षा काहीच नाहीत फक्त कोणीतरी शहानं म्हणावं. 🤞🏻
दुनियेन तर वेड म्हणून सिद्ध केलंय या जीवाला ,
परी एका जिव्हाळ्याच्या माणसाने हुंदकी न देता स्वतःला सावर म्हणावं.
मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत सणासुदाला पण यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...