बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

✌⛳अखेर न्याय मिळाला⛳✌

*कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली त्याबद्दल न्यायव्यवस्थेचे खूप खूप आभार*.
*मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे*
🚩एक मराठा लाख मराठा🚩
कोपर्डि घटनेतील तिन्ही आरोपीना दोषी ठरवून सत्र न्यायालयाने आज़ फाशीची शिक्षा सुनावली . क्रांती मोर्चातील एक प्रमुख मागणी सध्या तरी पूर्ण होताना दिसत आहे . क्रांती मौर्चात सामील असलेल्या सर्व समाज बांधव भगिनिँचे हे यश आहे . या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे मोठे योगदान आहे .त्यांनी  तिन्ही आरोपीना शिक्षा व्हावी यासाठी नेटाने  प्रयत्न केले यासाठी त्यांचे विशेष आभार ! 🙏🏻

शिवप्रेमी ऋषिकेश नानासाहेब पवार लांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...