गावात गेल्यावरच गावाच महत्त्व गावानच दिलं
महत्वाचे म्हणजे जीवनदान मला त्या हनुमानानेच दिलं
घरातील एक एक व्यक्ती त्या हनुमानाचा भक्त आहे
खर सांगायच तर आमच्या उसळत्या अंगात त्या ग्रामदैवताचेच रक्त आहे..........
ऋषिकेश पवार (बामणी )
9657695783
गावाकडे बघण्याचा दृष्टीकोन गर्वाने दिसत आहे
उत्तर द्याहटवा