शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

एक मराठा लाख मराठा

मि नाही म्हणणार
       कर तु आगेकूच
आपल्या आयाबहीणीचा विचार
         कर आता तुच

हे मराठे काय करणार असा
      मिडियाचा झालाय भ्रम
या मुकमोरचयाचे रुपांतर हिंसक मध्ये झाल्यावर
      सरकार सुध्दा पडेल नम

माझ्या मराठ्यांच्या साठिही आहे ना बनवले
          आंबेडकरांनी संविधान
या गोष्टीचे आमच्या मराठा
             आमदारांनाच नाही भान

आपल्या हक्काच्या गोष्टी
      मागुन घे भावा
नाहीतर म्हातारपणीही आपल्याला
    चोळत बसावा लागणार मावा

या 18सिटीचा घेतात
           काहीजण फायदा
मग काय आमच्या नशिबी
    कोर्टात येरजारयाचाच वायदा

सर्वांना आहे  ना भारतात
       समान कायदा लागू
मग विनाकारण बसतात आमचे
        जेलमध्ये सोन्यासारखे राघू

पोलीस भरतीत गेले तर आम्हाला
           नाहीत रिक्त जागा
पुन्हा नोकरीसाठी लावावा लागतो
      कुठेतरी धागा

याचा विचार करून बग माझ्या  वाघा.....


      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...