शरद पवार बस नामही काफी है..
महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ( 37 व्या वर्षी) ,
महाराष्ट्राचे 4 वेळेस मुख्यमंत्री, 7 वेळेस आमदार 7 वेळेस खासदार ,
10 वर्षे केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, BCCI, ICC अध्यक्ष, देशातील जवळपास सगळ्या मोठ्या घटनांमध्ये सहभाग असणारे , कोणी स्वप्नही बघणार नाही इतकी दैदीप्यमान कारकीर्द असणारे, एक सामान्य कार्यकर्ता ते असामान्य नेता, गेली 50 वर्षे महाराष्ट्राच्या आणि 25 वर्षे भारतीय लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या, मागील पाच दशकात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाचा आरसा असणाऱ्या, ज्यांच्याबद्दल आयुष्यभर बोलत राहिलो तरी शब्द अपुरे पडतील, अशा आदरणीय शरद पवार साहेबांना ७७ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब
#शरचंद्रजी_पवार_साहेब
#शेतकरी_राजा
pawar rushikesh nanasaheb
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा