मनावर दगड ठेवुन लढणारा लढवय्या आहे माझा अनुभव
माझ्यासारख्या युवा पिढीला राजकारणीच का लागते चव
आजकालची युवाशक्ती अडकलीय सोशल मिडिया च्या जाळ्यात
त्याना माहीतही नसते काय काय पिकते आपल्या बापाच्या मळ्यात
*Just सुचले*
*ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार बामणी धाराशिव*
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मैदान
मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत सणासुदाला पण यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...
-
माणपाणाच्या पलीकडचे स्वावलंबी जग कधी मी पाहिलेच नाही... स्वतःच्या चुकीला थारा देणारे सोडून कधी माघार घेणारे मी पाहिलेच नाही... मान-अपमान...
-
#वाढदिवसाच्या_शिवमय_शिवशुभेच्छा ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ #आपण_शिवनेरीसारखे_यशाचा_उगम_व्हावे, #तोरण्यासारखे_कर्तृत्वाचे_तोरण_बांधावे. #पुरंदरासारख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा