*तुझ्यावर खुप कामाचा तणाव असेल हे मला आहे मान्य. ...*
*एकदा होऊन तर बग मातृ-पितृत्वाच्या आशिर्वादाने धन्य. ....*
*तुझ्या उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांनी किती मारले असेल जिवाला....*
*तुला उपकाराचीच नाही जाणिव तर किंमत नाही तुझ्या नावाला...*
*प्रत्येक गोष्टीत त्यांनी तुझे आयुष्य पाहिले. ...*
*त्यांनी आपले सर्व कर्म तुझवरी वाहिले.....*
- *ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार, बामणी धाराशिव*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा