● *मनाच्या धुंदीत* ●
माझ्या खुप दिवसांच्या मेहनतीने, विचारांनी व अनुभवातून लिहिलेल्या *मनाच्या धुंदीत* या काव्य संग्रहाचे प्रकाशन लवकरच लाडके माजी कृषीमंत्री श्री *शरदचंद्रजी पवार साहेब* यांच्या शुभहस्ते होणार आहे.
● *काव्य संग्रहाचे विषय* :
माणसातील माणुसकी प्रेम, मोह, परिवार, देशभक्ती, राजकीय हालचाली, भ्रष्टाचार, आजची परिस्थिती,बदलते वारे, माझ्या लाडक्या गावावरील लेख, बालपण,मैत्री इत्यादी.
_
माझ्या सोबत आपल्या सर्वांचे आशिर्वाद असेच राहो एवढिच इच्छा !!!_
● *विशेष आभार* = *लाडके आदरणीय आजोबा श्री _अंबादास तात्याबा लांडे (पवार ),माझे वडील श्री नानासाहेब अंबादास लांडे (पवार )चेअरमन, विकास सहकारी सोसायटी लिमिटेड बामणी,श्री बालाजी भंडारे (Range officer,एक्साईज ड्युटी आॅफ महाराष्ट्र ), श्री अरूण पवार* *(संस्थापक अध्यक्ष मराठवाडा जनविकास संघ )* , *श्री संभाजी देशमुख* *(उपसंपादक सकाळ पेपर लातुर),श्री अमोल देशमुख (पर्यटन विकास अधिकारी* *रत्नागिरी ),श्री राहुल देशमुख (ELEPHANT MATERIAL HANDLING* *EQUIPMENT ),श्री सुनिल बाळासाहेब मुंडे (युवा भक्कम नेतृत्व)*
*हनुमान विद्यालय बामणी,तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर, बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी पुणे येथील सर्व शिक्षक इतर कर्मचारी. तसेच बामणी येथील सर्व प्रतिष्ठीत व्यक्ती आणि गावकरी मंडळी, शिवछत्रपती मित्रमंडळ बामणी, स्वराज्य प्रतिष्ठान बामणी,शिवबा* *Friends circle सांगवी , विशाल तळेकर, ज्ञानल घुले,निखिल चव्हाण* , *अजिंक्य कांबळे,विशाल मोहिते,राणाकुणाल ठाकुर,प्रतिक निचित,अमोल नावडे, गणेश मारणे,संकेत सोनवणे, महेश गरूड, प्रशांत बनसोडे,शुभम गोळे मित्र परिवार यामध्ये* *उल्लेख करता नाही येणार एवढे मोठी माणसे मला आत्मविश्वास निर्माण करणारी सोबत होती.*
*आपला विश्वासु*
*ऋषिकेश नानासाहेब लांडे पवार बामणी धाराशिव*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा